Our Work

नियमित आरोग्य तपासणी  शिबीर ,  सहारा वृद्धाश्रम वृक्षारोपनाचे  कार्यक्रम , गरजूंना  वेळोवेळी फळ वाटप ,  गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप ,  व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजन  ,  दहावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा  , बाल आरोग्य शिबिर  आणि  इतर सामाजिक कार्यक्रम

आरोग्य तपासणी  शिबीर

संस्थेमार्फत आणि आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकाऱ्याने अतिशय चांगल्या प्रकारे जनरल आरोग्य तपासणी , दंत तपासणी , अस्थिव्यंग तपासणी  , स्त्री रोग तपासणी   नियमित होते

सहारा वृद्धाश्रम

गरीब तथा अनाथ असलेल्या साठ वर्षापुढील पुरुष आणि 55 वर्षा पुढील महिला याच्यासाठी ही वृद्धाश्रम विनामूल्य चालू करण्याचे ठरवले आहे हे वृद्धाश्रम बीड शहरापासून जवळच असलेल्या पाठक मंगल कार्यालय सुसज्ज अशा बिल्डिंगमध्ये सुरुवात करण्यात आली आहे . 


सहारा वृध्दाश्रम, बीड

पत्ता : गोरे निवास, छत्रपती कालनी, पाठक मंगल कार्यालया समोर, नगर रोड, बीड. संपर्क मो. 8855925208

वृक्षारोपन 

जिथे वृक्षारोपन तिथे पर्जन्यवृष्टी हे सृष्टीचे तंत्र ..... 

संस्थेमार्फत  वृक्षारोपनाचे  कार्यक्रम घेऊन वर्षभर वृक्ष लागवड केली जाते

फळ वाटप 

संस्थेमार्फत अपंगांना आणि गरजूंना  वेळोवेळी फळ वाटप करण्यात येते. 

मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

विविध शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वह्या व पेनाचे मोफत वाटप करण्यात येते. 


व्यक्तिमत्व विकास शिबिर

विद्यार्थ्याना व्यक्तिमत्त्व विकास याबद्दलचे बहुमूल्य मार्गदर्शन येते .

भविष्य काळात व्यक्तिमत्व विकास करून आपली प्रगती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात

दहावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

दहावीतील  यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा घेतला जातो तसेच त्यांना मार्गदर्शन पर मोलाचे विचार देण्यासाठी मान्यवरांना बोलावले जाते . सर्व विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे गौरव प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येतात

बाल आरोग्य शिबिर

गरीब विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी व गोळ्या औषधांचे वाटप करण्यात येते  .